Cart

There is no item in your cart

श्री सुधन केमिकल विरहित गुळ-वडी (Shree Sudhan Chemical Free Jaggery-Cube)

130,000.00390,000.00

    गुळात नैसर्गिक गोडवा असतो जो खायला चविष्ट असण्यासोबतच शरिरासाठी फायद्याचंही असतं. गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. त्याचबरोबर गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. कोमट पाण्यात किंवा चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालून प्यावे, हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायी ठरते.
SKU: N/A Category: Tag:

Description

गूळ खाण्याचे फायदे काय?

  • वजन कमी करण्यात मदत करते.
  • दम्याच्या त्रासात फायदेशीर ठरणार.
  • रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यात मदत करते.
  • सर्दी-पडश्यापासून बचाव होतो.
  • सांधेदुखी कमी करण्यास मदत करते.
  • हाडं मजबूत करण्यात मदत करते.

Additional information

weight

0.5 kg, 1 kg

Volume

1 Tonne, 1.5 Tonne, 2 Tonne, 2.5 Tonne, 3 Tonne

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्री सुधन केमिकल विरहित गुळ-वडी (Shree Sudhan Chemical Free Jaggery-Cube)”

Your email address will not be published. Required fields are marked *