Cart

There is no item in your cart

// श्री सुधन गूळ

About

Awesome Image
आमच्याविषयी

१००% सेंद्रिय
श्री सुधन गूळ

सेंद्रिय गुळामध्ये आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात.सेंद्रिय गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम,मॅगनीज, विटामिन बी, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखे अनेक महत्त्वाचे पोषक तत्वे असतात.

गूळ औषधी गुणधर्मयुक्त आणि शरीरासाठी पोषक आहे. एक वर्ष जुना आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता बनवलेला गूळ हा शरीरास हितकारक आहे. गूळ पाचक द्रव्यांना उत्तेजित करतो. त्यामुळे पचन सुधारतं. गूळ श्वसननलिका, फुफ्फुस, पोट आणि आतडे यांतील अशुद्धींना बाहेर काढतो. गूळ हा झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सिलेनियम अशा आवश्यक घटकांचा स्त्रोत आहे.

श्री.संकेत बढे

/ / संस्थापक
Awesome Image

शुद्ध व समृद्ध सेंद्रिय गूळ

Awesome Image

अत्याधुनिक यंत्रांचा वापर

Awesome Image

सेंद्रिय उसापासून उत्पादन

Awesome Image

घरपोच डिलिव्हरी सेवा